🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟शिर्डीच्या साईबाबा मंदिरात नो मास्क नो दर्शन,भाविकांना मास्क पुरविण्याच्या साई संस्थानला सुचना🌟

* अंगावर हिजाब, खाद्यांवर भगवा, राम मंदिरासाठी मुस्लिम युवती पायीवारी करत मुंबईवरुन अयोध्याकडे निघाली

*मराठा समाजाच्या आथिर्क,सामाजिक,शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण, मागासवर्ग आयोगाचे नवे निकष

* ट्रॅक्टर, ट्रॅक १० लाख वाहनं, ३ कोटी मराठे, सोबत तेल-मीठ, तेल.., मुंबईत धडकणार मराठा वादळ

*मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकार अलर्टवर,मुख्यमंत्री लवकरच बोलावणार बैठक

* 'जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी

* पक्ष वाढवायचा की मोदींचे भूत उतरवायचं हे ठरवा आणि एकत्र या ; प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला इशारा

* राज्यावर पावसाचं सावट! वर्षाअखेर थंडी आणखी वाढणार

* एसटी बँकेत महाभूकंप 12 संचालकांचं मोठं बंड ; सदावर्ते यांना प्रचंड मोठा धक्का

* शिर्डीच्या साईबाबा मंदिरात नो मास्क नो दर्शन, भाविकांना मास्क पुरविण्याच्या साई संस्थानला सुचना

* मिरजमध्ये एका जणांचे अपहरण करून केली एक लाखाची मागणी

* मराठा आरक्षणाचा प्रश्न 20 जानेवारीपर्यत मार्गी लावावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सरकारला विनंती

* पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवभारताचा मार्ग महाराष्ट्रातून जातो; डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य*

* राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट ; चर्चांना उधाण

* RBI सह मुंबईत 11 ठिकाणी बाँब ठेवल्याची धमकी, खिलापत इंडिया नावाने मेल; धमकी देणाऱ्याचा शोध सुरू

* भारतीय व्यापारी जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; भारताची आक्रमक भूमिका

* सांगलीतील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ५२० कोटी थकीत

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या