🌟जंग-ए-अजित न्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟ठाकरे गटाचे आमदार खोटे बोलतात, तारखांचा घोळ व विरोधाभासी वक्तव्ये शिंदे गटाच्या वकीलांचा युक्तिवाद🌟

* मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

* मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरनंतर एक तासही वाढवून मिळणार नाही; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

* कामगार मंत्र्याच्या सांगलीत कामगार आयुक्तच जाग्यावर नाही, मनसेकडून कामगार कार्यालयाचा बुरखा फाड

* मराठा आरक्षणावर सरकारकडून गाजर दाखवण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विरोधक आक्रमक

* सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित, आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन

* संसदेतील प्रकरण चिंता वाढवणारं, शरद पवारांनी उपराष्ट्रपती धनखड यांना लिहिलं पत्रं

* मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला ; तुम्ही तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, शर्मिला ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

* राज्यपालांच्या सूचनानंतर बदलली शाळांची वेळ; दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊनंतर

* मिचेल स्टार्क आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, क्षणात कमिन्सला टाकले मागे, चार संघामध्ये चुरस

* शिंदे समितीच्या दुसऱ्या अहवालात तब्बल 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या

* शिवसेना पक्षातील फूट हा नियोजित कट, एका रात्रीत हे शक्य नाही,मोठ्या दाव्यानंतर ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला

* ठाकरे गटाचे आमदार खोटे बोलतात, तारखांचा घोळ व विरोधाभासी वक्तव्ये शिंदे गटाच्या वकीलांचा युक्तिवाद

* हिवाळी अधिवेशन दोन दिवस वाढवावे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

* महायुतीतील मंत्री व आमदारांनी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील आर एस स्मृती मंदिराला दिली भेट

* मिरजच्या शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्ण सेवेत दोन कॅम्पस ॲम्बुलन्स दाखल

* केंद्र सरकारने व राज्य सरकारने व्यवस्थित पाऊले टाकावीत जेणेकरून मराठा समाजाचे आरक्षण टिकेल -- छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

* "भाई 1 हजार टक्का फीट, मौत की अफवाहें गलत"; दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा दावा

* स्वर्गवासी मुलींच्या स्मरणात 509 मुलींच्या नावांवर ठेवली ठेव रक्कम, रुंद्रानी फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा प्रेरणादायी उपक्रम

* इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव पुढे, खरगेंनी नाकारली ऑफर*

* मिचेल स्टार्क IPL हंगामातील आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू; कोलकाता कडून स्टार्कसाठी 24.75 कोटींची ऐतिहासिक बोली

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या