🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.....!

                               


                                                     

 🌟निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले🌟

परभणी (दि. 27 डिसेंबर) : स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, देशातील कृषिक्रांतीचे अग्रणी, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्रीराम बेंडे, सुरेश घोळवे, नायब तहसिलदार प्रशांत वाकोडकर, मिनाक्षी तमन्ना यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या