🌟जंग-ए-अजित न्युज महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟सांगलीत कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आरोग्य यंत्रणा सतर्क🌟

* पवार कुटुंबात मॅचफिक्सिंग नाही : स्टॅम्पपेपरवर लिहून देतो - अजित पवार

* ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढणार, संजय राऊत

* सांगलीत कोरोनाचे दोन रूग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क

* मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम! देव आडवा आला तरी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही

* माझा मनोज जरांगेंना सपोर्ट : सरकारनं फक्त त्यांचंच ऐकायचं, देवसुद्धा त्यांना घाबरतो ; भुजबळांचा टोला

* सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही, सगळे संधीसाधू - नितीन गडकरी

* आधी काकी म्हणाली, आदित्य असं करणार नाही, आज राज-उद्धव भेट, आदित्य ठाकरे म्हणतात, आधी मुंबईचे प्रश्न महत्त्वाचे

* काँग्रेस नेते सुनिल केदार यांना धक्का ; जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा

* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला ,विद्यापीठाने परिक्षा रद्द करण्याचा घेतला निर्णय

* एमपीएससीच्या दुय्यम निबंधक परीक्षेत सांगलीची शैलजा चव्हाण मुलीमध्ये राज्यात पहिली

* 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण द्या नाहीतर आंदोलन करणारच

* घोडे बाजारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी असलेल्या सारंगखेडा यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात, घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास झाली सुरूवात

* मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखकर होणार; नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रकल्पनाचे लोकार्पण होणार 

* मराठा समाजातील विद्यार्थ्यांना EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा , 408 उमेदवारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

* खादी ग्रामोद्योगामुळे देशात साडेनऊ लाख नव्या नोकऱ्या! स्वदेशी उत्पादनांची खरेदी करा, केंद्रीय खादी ग्रोमोद्योग आयोगाचे अध्यक्षांचं आवाहन

* रेल्वेतील बेडशीट चोरु नका, अन्यथा होऊ शकतो तुरुंगवास ; आतापर्यंत रेल्वेचे 14 कोटींचे बेडशीट चोरीला

* आता नोटीसी देऊन जर काही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल; मनोज जरांगे यांनी दिला सरकारला इशारा 

* पंजाबनंतर आता पश्चिम बंगालने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केली 4 टक्क्यांनी वाढ

* महिला कुस्तीपटूंचा अपमान पाहून सन्मानाने जगू शकत नाही, म्हणून सन्मान परत करतोय ; बजरंग पुनियाची 'पद्मश्री' वापसीची घोषणा                    

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या