🌟भारताचे मा.पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त त्यांना पुर्णा तालुका भाजपच्या वतीने अभिवादन...!


🌟यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बलिराम कदम यांच्या हस्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले🌟 

पुर्णा (दि.२५ डिसेंबर) :- पुर्णा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सोमवार दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी भाजपा कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बलिराम कदम,तालुका अध्यक्ष नरहरी ढोने,शहराध्यक्ष प्रशांत कापसे,प्रदेश सचिव विनय कराड़,राजेश धुत,चंद्रकांत टाकलकर,संजय अंबोरे,संतराम कदम,वेदप्रकाश सर आदि उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या