🌟माजी प्रधानमंत्री स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन....!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले🌟

परभणी (दि. 25 डिसेंबर) : देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या  जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतीश रेड्डी यासह अधिकारी - कर्मचारी  उपस्थित होते.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या