🌟परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा प्रभारी पदी आशिष वाकोडे यांची निवड.....!


🌟सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष काका साहेब खंबाळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान🌟 

दिक्षा भूमी ते चैतभूमी निघालेल्या संविधान बचाव रॅली चा शिवाजी पार्क मुंबई येथे हजारो कार्यकर्ताच्या उपस्थितीत समारोप झाला या वेळेस रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष काका साहेब खंबाळकर यांच्या हस्ते परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या प्रभारी या पदावर आशिष वाकोडे यांची नियुक्ती करण्यात आली अशे पत्र प्रदेश अध्यक्ष सामजभूषण काकासाहेब खंबाळकर यांनी दिले या वेळेस राज्य कार्यकारणीचे प्रदेश संघटक यशवंत भालेराव,उपाध्यक्ष मुजीब खान पठाण, सचिव श्रीपती ढोले, समाज भूषण वसंत कांबळे प्रसिद्धी प्रमुख सिद्धांत सूर्यवंशी सह अनेक मान्यवारांची उपस्थिती होती ह्या वेळेस बोलताना आशिष वाकोडे यांनी सांगितले जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची घोडदौड सक्रिय पणे करण्यासाठी व गाव तिथे रिपब्लिकन सेना तयार करण्यासाठी लवकरच जिल्हा दौरा करणार असल्याचे सांगितले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या