🌟पत्रकारांच्या हक्कासाठी पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघ करणार काम🌟
परभणी येथील दिल्ली क्राईम प्रेस राज्य सदस्य गजेंद्र बांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाचे महाराष्ट्र राज्यांत पद वाटप होणार असून यांची सर्व पत्रकार बांधवांना सुचना असून पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना हा एक संघ असून पत्रकार बांधवांना यांच प्रोटेक्शन असणार आहे तसेच पत्रकार बांधवांना जर कोणी धमक्या शिविगाळ दादागीरी किंवा सत्य बातमी प्रकाशीत करण्यासाठी रोखणे अश्या सर्व प्रकारच्या पत्रकार बांधवाच्या सहकार्यासाठी लवकरच महाराष्ट्र राज्यांतील पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाच्या राज्य कमीटी प्रदेश कमीटी जिल्हा अध्यक्ष तालूका अध्यक्ष शहर अध्यक्ष ग्रामीण भागात शहरात अनेक ठिकाणी पत्रकार बांधवांना पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाची लवकरच मदत होणार आणी पत्रकार बांधवांना कोणतीही अडचण आल्यास पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघ आक्रमक होईल तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी यांना पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाचे आयडी कार्ड नियूक्ती पत्र दिले जाईल व परभणी जिल्ह्यात पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाचे पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा लवकरच आयोजित करण्यात येईल आणी पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघ महाराष्ट्र राज्यांतील सर्व पत्रकार यांना मदत करून न्यायाच काम करेल परभणी जिल्हा हिंगोली नांदेड सेलू मंठा धूळे ग्रामीण शहर मुंबई सेनगाव जालना चिखली मेहकर बूलढाणा अश्या अनेक ठिकाणी पद लवकरच वाटप करू इच्छुकांनी संपर्क करून कळवा पद वाटप चालू आहे आशी सर्व पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाची कार्यकारणी महाराष्ट्र राज्यांत जाहिर करून पद वाटप सूरू दिल्ली क्राईम प्रेस राज्य सदस्य गजेंद्र बांडे यांची पत्रकार बांधवांना विशेष माहिती...
0 टिप्पण्या