🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स वेब वृत्तवाहिनी कार्यालयात दै. क्रांतीशस्त्र व रुरल एक्सप्रेस या दिवाळी अंकाचे विमोचन....!


🌟यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनेश चौधरी यांनी दोन्ही वर्तमानपत्रांच्या संपादकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या🌟 

परभणी/पुर्णा (दि.०५ डिसेंबर) - परभणी जिल्ह्यातील पुर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार दिनेश चौधरी यांच्या हस्तें येथील अजित न्यूज हेडलाईन्सच्या मुख्य कार्यालयात आज मंगळवार दि.०५ डिसेंबर रोजी दैनिक क्रांतीशस्त्र व रुरल एक्सप्रेस या वर्तमान पत्रांच्या दिवाळी अंकाचे विमोचन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनेश चौधरी यांनी अल्पशा कालावधीत लोकप्रिय झालेल्या दैनिक क्रातिशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते व रुरल एक्सप्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या