🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....!


🌟निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले🌟


परभणी (दि.08 डिसेंबर) : जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्रीराम बेंडे, नायब तहसिलदार मिनाक्षी तमन्ना यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या