🌟पुर्णा शहर मनसेच्या सरचिटणसपदी ओम किशनलाल यादव यांची निवड......!


🌟त्यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून होत आहे अभिनंदन🌟 

पुर्णा (दि.०९ डिसेंबर) - पुर्णा शहरात काल शुक्रवार दि.०८ डिसेंबर २०२३ रोजी मनसे पदाधिकारी आणी कार्यकर्ते यांची बैठक जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्या निवास्थानी घेण्यात आली आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका निडणुकां लक्षात घेऊन शहरात कार्यकर्ते यांनी कामाला लागावे या बैठकीत मा राज साहेब ठाकरे यांच्या नेृत्वाखालील दिलिप बापू धोत्रे मनसे नेते व संतोष नागरगोजे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के व शहर अध्यक्ष गोविंद राज ठाकर यांच्या हस्ते पुर्णा शहर सरचिटणसपदी ओम किशनलाल यादव यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थीत मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के,शहर अध्यक्ष गोविंद राज ठाकर,पवन बोबडे मनवीसे तालुका अध्यक्ष भरत बोबडे मनविसे शहर अध्यक्ष पंकज राठोड, शहर उपाध्यक्ष, शहर सचिव शेख गौस, शहर उपाध्यक्ष राजेश श्यामलाल यादव, शहर उपाध्यक्ष अविनाश मैत्रे ,दिपेश यादव आदी कार्यकर्ते  यांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या