🌟लोहा तालुक्यातल्या मौजे हातनी येथील हातनीकर व बोमनाळे परिवाराचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी केले सात्वंन...!


🌟यावेळी हातनीकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते🌟

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या मौजे हातनी येथील प्रतिष्ठित नागरिक  मोतीराम बापूजी जाधव यांचे आल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.ते बाळु पाटील हातनीकर यांचे वडील आहेत. त्यांच्या कुटुंबांची आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भेटून सांत्वन केले यावेळी हातनीकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.


             नायगांव बाजार शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा राजकीय कार्यकर्ते देवीदास पाटील बोमनाळे याची आई चंद्रकलाबाई नागोराव पा. बोमनाळे याचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले या परिवाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी भेटून सात्वंन केले.

           यावेळी भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, शंकर पा.कल्याण.सुहास पाटील, पांडुरंग उबाळे, दिगंबर उबाळे, गोविंदराव उबाळे, मुर्ताजी कदम, सुभाष कदम, गणेश पा.ढेपे, गोविंदराव बेटकरसह  हातनीकर परिवारातील व बोमनाळे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या