🌟जंग-ए-अजितन्युज महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या......!


🌟लातूरचा अमोल शिंदे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात,संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; 76 जुने निरर्थक कायदे रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर

* महागाईने सर्वसामान्यांना दिला मोठा झटका, वित्त मंत्रालयाने केली आकडेवारी जाहीर, भारताचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर 5.5 टक्क्यांनी वाढला

* संसदेच्या सुरक्षेत अक्षम्य चूक, 2 तरूण प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उतरले

* संसदेची सुरक्षा ठेवता येईना,देशाची सुरक्षा कशी करणार शरद पवार गटाचा हल्ला बोल

* मला गोळी मारली जाऊ शकते,भर सभागृहात छगन भुजबळांचा खळबळजनक दावा

* मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे -- गौतमी पाटील

* संसदेतील घुसखोरीनंतर विधानभवनातील सुरक्षा कडक

* लातूरचा अमोल शिंदे दिल्ली पोलिसांच्या ताब्यात, संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्यासह आंदोलन

* पाचगणीत हाॅटेलमधील डान्स पार्टीवर धाड, मिरजमधील डॉक्टरसह अनेक जण ताब्यात*

* शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC विद्यार्थ्यांना वर्षाला 60 हजार मिळणार

* 23 हजार 628 पोलिसांची भरती होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा व माहिती

* मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाला भीषण आग.

* मिरज कोल्हापूर रस्त्यावर करणी अंधश्रध्देचा प्रकार समोर, सी सी टिव्ही मध्ये कैद.

* पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, कोर्टाचे आदेश, निवडणूक आयोगाला झटका

* समृद्धी महामार्गावरील मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्या; विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवर यांची मागणी

* जावेद अख्तर यांना यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार जाहीर ; अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार प्रदान

* छगन भुजबळ महाराष्ट्रला लागलेला कलंक,बीडची दंगल त्यांनीच घडवली : मनोज जरांगे

* सरकार जुन्या निवृत्तिवेतन योजनेबाबत सकारात्मक; निवडणुकीपूर्वी निर्णयाचे अजित पवारांचे आश्वासन

* संगीतप्रेमी पुणेकरांची प्रतीक्षा संपली आजपासून सवाई गंधर्व महोत्सवाला सुरुवात; 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान हा दैदीप्यमान सोहळा संपन्न होणार 

* ओबीसींसाठी 3377 कोटींची विक्रमी तरतूद, मंत्री अतुल सावे यांच्या प्रयत्नांना यश

* आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा! उदय सहारन या खेळाडूवर सोपवली कर्णधार पदाची धुरा

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या