🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथील हरीबाई आवरगंड यांचे दुःखद निधन......!

   


🌟त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,चार मुली,सुना नातवंडे,असा मोठा परिवार आहे🌟

पुर्णा (दि.०३ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जेष्ठ महिला नागरीक हरीबाई मारोतराव आवरगंड यांचे वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजाराने आज रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ०७-०० वाजेच्या दरम्यान दुःखद निधन झाले.

  त्यांच्या  पार्थिवावर  माखणी येथील त्यांच्या स्वतःच्या शेतात आज ०३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०५-०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पती,एक मुलगा,चार मुली,सुना नातवंडे,असा मोठा परिवार आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या