🌟पुर्णेतील टि पॉईंट परिसरात मार्गावरील उसाने भरलेली ट्रॉली झाली पलटी...!


🌟सुदैवाने कुठल्याही प्रकारची हाणी नाही🌟

पुर्णा (दि.०१ डिसेंबर) - पुर्णा शहरातील पुर्णा-झिरोफाटा-परभणी मार्गावरील टि पॉइंट परिसरात रोडलगत उसाने भरलेली ट्रॉली चे टायर पंचर झाल्यामुळे ड्रायव्हरने पंचर काढण्यासाठी जॉक चा उपयोग करत टायर काढले ती उसाने भरलेली ट्रॉली जॅक वर लोड न सांभाळता आल्यामुळे पलटी झाली यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी शेतकऱ्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या