🌟पुर्णा गॅस एजन्सीचे मालक गंगाधरराव आहेर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पच्छात दोन मुले व दोन मुली व नातवंड असा परिवार आहे🌟

परभणी/पुर्णा (दि.१७ डिसेंबर) - पुर्णा गॅस एजन्सीचे मालक गंगाधरराव माधवराव आहेर यांचे आज रविवार दि.१७ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 

त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवार दि.१८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजता परभणी शहरातील शिवराम नगर येथील त्यांचे राहते घर येथून निघणार आहे.त्यांच्या पच्छात दोन मुले व दोन मुली व नातवंड असा मोठा परिवार आहे ते प्रतिष्ठीत व्यापारी राजेश गंगाधर आहेर व संजय गंगाधर आहेर यांचे वडील होते...

इश्रर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व आहेर कुटुंबास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हिच इश्वरा चरणी प्रार्थना.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या