🌟जंग-ए-अजिज न्युज - महत्वाच्या अपडेट/हेडलाईन्स/बातम्या.....!


🌟सरकारने आमदाराला फंड न देणे हा त्या मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे - विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 

* मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिकच्या खांद्यावर,रोहितच्या १० वर्षांच्या कारकिर्दीला विराम

* मिरजेत तिसऱ्या मजल्याची लिफ्ट कोसळून दुर्घटना, एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी

* मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांची पार्टी,नितेश राणेंचा गंभीर आरोप

* आरोप बेबनाव,व्हिडिओ मॉर्फिंग केलंय,सुधाकर बडगुजरांनी आरोप फेटाळले

* 17 तारखेला पुढील दिशा ठरणार ; पुढची दिशा ठरली की आपला संबंध संपला, मनोज जरांगे

* पुतण्यावर आरोप,काकी मैदानात,आदित्य असं काही करु शकेल वाटत नाही,शर्मिला ठाकरेंकडून पाठराखण

* तुम्ही वरळीत या किंवा मी ठाण्यात येतो, होऊन जाऊ द्या,आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा चॅलेंज

* आमदार अपात्रतेसंबंधी निकालासाठी विधानसभा अध्यक्षांची मुदत वाढवली

* प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका

* कुजलेली द्राक्षे घेऊन आमदार रोहीत पवार व आमदार सुमनताई पाटील यांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

* सरकारने आमदाराला फंड न देणे हा त्या मतदारसंघातील जनतेवर अन्याय आहे- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे 

* पेपरफुटीचा कायदा येत्या दहा पंधरा दिवसांत महाराष्ट्रात आला पाहिजे आमदार रोहीत पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.....

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या