🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार ? मनसे आमदार राजू पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण🌟

* संपूर्ण जगाला आज सनातन धर्माची तहान लागली असून जगाला जीवन शिकवणारा विश्वगुरु हा भारत देश असेल - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

* लोकमान्य टिळकांचे जीवन हे आपल्या राष्ट्राचे देशाचे अमर आदर्श - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत 

* 2024. मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय होणार, सुरतमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

* मराठा आंदोलनाची घोषणा मनोज जरांगेंनी पुढे ढकलली,आता 23 डिसेंबरला घोषणा होणार

* नागपूर-अमरावती रोडवरील  सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीत स्फोट; 9 जणांचा मृत्यू

* एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या,त्यामुळंच त्यांना पक्षानं हाकलून दिलं -- गिरीश महाजन

* मुंबईनं कॅप्टन बदलला, पण 'हार्दिक' स्वागत नाहीच! चाहत्यांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच

* लाठीचार्ज करणारा महाराष्ट्र जगात पहिला,बच्चू कडू यांचा सरकारला घरचा आहेर

*शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणा सोमवारपासून अंतिम सुनावणी

* परभणीत  ट्रॅक्टर व क्रुझरचा भूषण अपघात तीन जणांचा मृत्यू सहा जखमी

* चंपाषष्ठी मुळे सोन्याची जेजुरी सजली जेजुरी गडावर फळाची व फराळाची आकर्षक आरास भाविकांचे अलोट गर्दी*

* आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार ? मनसे आमदार राजू पाटलांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

* दिलाचं पाखरू नंतर आता "घोटाळा झाला"; सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा*

* डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार? सर्वेमध्ये बायडन यांना धक्का*

* पदार्पणातच साई सुदर्शनचे अर्धशतक,भारताने आफ्रिकेचा 8 विकेट्स राखून केला परा                     

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या