🌟पुर्णेत लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांना जयंती निमित्त अभिवादन....!


🌟भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले अभिवादन🌟 

पुर्णा : पुर्णा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांना जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा सचिव भारत एकलारे,भाजपा पुर्णा तालुका अध्यक्ष नरहरी ढोणे,भाजपा अभियंता आघाडी जिल्हाध्यक्ष विजय कराड़, प्रदेश सचिव विनय कराड,राम पुरी आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या