🌟परभणी महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी खंडोबारायांचे घेतले दर्शन...!


🌟शहरातील खंडोबा बाजार परिसरातील श्री खंडोबा मंदिरात जाऊन श्री खंडोबारायांचे मनोभावे घेतले दर्शन🌟

परभणी (दि.१८ डिसेंबर) - परभणी महानगर पालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी आज सोमवार दि.१८ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त शहरातील खंडोबा बाजार परिसरातील श्री खंडोबा मंदिरात जाऊन श्री खंडोबारायांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी परभणी मनपाचे माजी नगरसेवक गोविंद पारटकर तसेच मनपाचे क्रिडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी आदींची देखील यावेळी उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या