🌟परभणी येथे प्रतिदिन वार्ता पेपरचे कार्यकारी संपादक जफर खान यांचा सत्कार....!


🌟पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाचे अध्यक्ष गजेंद्र बांडे यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार🌟 

परभणी येथील दिल्ली क्राईम प्रेस महाराष्ट्र राज्य सदस्य व पत्रकार पोलीस प्रोटेक्शन सेना संघाचे अध्यक्ष गजेंद्र बांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिदिन वार्ता पेपरचे कार्यकारी संपादक जफर खान यांचा सत्कार परभणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे  तसेच संपादक जफर खान यांनी भरपुर चांगल्या प्रकारे बातमी प्रकाशीत करून  सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा यांसाठी प्रतिदिन वार्ता पेपर मध्ये बातमी प्रकाशीत करून न्यायाच कार्य परभणी जिल्ह्यांत  केल असून  परभणी  शहरात व ग्रामीण ठिकाणी पण पेपरच्या माध्यमातुन बातम्या प्रकाशीत करून न्याय मिळुन दिले आहेत त्यामुळे दिल्ली क्राईम प्रेस राज्य सदस्य गजेंद्र बांडे यांच्या हस्ते व सर्व पत्रकार व संपादक तसेच परभणी पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत सत्कार होईल अशी विशेष माहिती गजेंद्र बांडे यांनी बोलताना आमच्या प्रतिनिधींना दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या