🌟परभणी तालुक्यातील डिग्रस येथील कै.सुदामराव रन्हेर यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न...!


   🌟या रक्तदान शिबीरास विठ्ठलराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती🌟                   

 परभणी : परभणी तालुक्यातील डिग्रस येथील कै.सुदामराव रुस्तुमराव रन्हेर यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. 


कै.सुदामराव रुस्तुमराव.रन्हेर यांच्या पुण्यस्मरणा निमित्त सर्व गावकऱ्यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. होते सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कै. सुदामराव यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती.विठल शिंदे.आत्मराम जटाले. किशोर जाधव.आदीची उपस्थिती होती.यामध्ये परभणी येथील  सामान्य रुग्णालय परभणी येथील रक्त पतपेढी यांनी येऊन सहकार्य केले .व 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. . तर  हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त. गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या