🌟मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा मार्फत अवघ्या १७ महिन्यांत १५६ कोटीं रुपयांपर्यंत अर्थसहाय्याचे वाटप....!


🌟महागड्या शस्त्रक्रियांसाठी या कक्षात आलेला एकही रुग्ण मदतीपासून वंचित राहता कामा नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


मुंबई : राज्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत अवघ्या १७ महिन्यांत लोकहितवादी मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार १५६ कोटीं रुपयांपर्यंत गोरगरीब गरजवंत रुग्णांना अर्थसहाय्याचे वाटप झाले असून १९ हजारांहून अधिक गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत दुर्धर आजारांसह,महागड्या शस्त्रक्रियांसाठी या कक्षात आलेला एकही रुग्ण मदतीपासून वंचित राहता कामा नये असा धाडसी लोकहितवादी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी घेतल्यामुळे राज्यात असंख्य रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या