🌟जंग-ए-अजित न्युज महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या.....!


🌟संसदेच्या सुरक्षेवरून विरोधी पक्षांचा गोंधळ,कामकाजात अडथळा आणल्यावरून 15  खासदार निलंबित🌟

* जुनी पेन्शन योजना लागू कराण्यासाठी राज्यातले सरकारी कर्मचारी संपावर

* जुनी पेन्शन योजनेबद्दल अहवाल सादर, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम निर्णय घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत निवेदन

*मिरजेत दोन गटात राडा, कोयता, दगड, चाकू हल्ल्यात तिघे जखमी, एक गंभीर.

* लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगाप्लॅन, 55 दिवसांत आचारसंहिता लागणार, आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना*

* संसदेच्या सुरक्षेवरून विरोधी पक्षांचा गोंधळ, कामकाजात अडथळा आणल्यावरून 15  खासदार निलंबित.

* छगन भुजबळांच्या प्रत्येक शब्दात अंगार, एवढ्या सभा का घेता?, जितेंद्र आव्हाड यांचा छगन भुजबळांना सवाल

* संसदेत घुसखोरी करणाऱ्यांना कडक शिक्षा होणार! गंभीर आरोप

* संसदेत घुसणाऱ्या तरूणांची शिक्षा सरकारने माफ करावी; प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

* 'पीएचडीबाबत माझ्या तोंडातून शब्द गेला' -- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरी.

* धक्कादायक! महाराष्ट्रात 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

* छगन भुजबळ विश्वासघात की त्यांना कोण कशाला गोळ्या घालणार मनोज जरांगे यांचे खळबळजनक वक्तव्य

* अजित पवार गटाच्या कार्यालयात नवा बदल ; शरद पवार यांच्या ऐवजी आता यशवंतराव चव्हाण यांचा फोटो

* गडचिरोली जिल्ह्यात पोलिस व नक्षलवादी यांच्यात एक तास गोळीबार ; दोन नक्षलवादी ठार

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या