🌟पुर्णा-ताडकळस मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरणीचा दुर्दैवी मृत्यू.....!


🌟खुजडा येथील सरपंच नंदकिशोर भालेराव यांनी तात्काळ प्रसार माध्यमांना देऊन घटने संदर्भात हळहळ व्यक्त केली आहे🌟 

 पुर्णा (दि.२१ डिसेंबर) - पुर्णा ताालुक्यातील पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावर अज्ञात अज्ञात वाहनाच्या धडकेने मादा हरीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार दि.२१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली या घटने संदर्भात खुजडा येथील सरपंच नंदकिशोर भालेराव यांनी तात्काळ प्रसार माध्यमांना देऊन घटने संदर्भात हळहळ व्यक्त करीत प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या