🌟जंग-ए-अजित न्युज - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार🌟

* श्री संत गजानन महाराजांच्या भक्तांसाठी / भाविकांसाठी आनंदवार्ता ! या वर्षी शेगाव येथील श्री गजानन महाराजांचे मंदिर 31 डिसेंबरला 24 तास उघडे राहणार, शेगावच्या गजानन महाराज संस्थानचा निर्णय

* अयोध्यातील राममंदिरात रामलल्लासाठी होणार पुण्यातील पथकांचा शंखनाद ; राममंदिर ट्रस्ट तर्फे पुण्यातील केशव शंखनाद पथकाला आमंत्रण

* आता सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही मनोज जरांगेंचं वक्तव्य

* विनाश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न व अर्जुन पुरस्कार परत करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले पत्र

* है तय्यार हम, नागपूरमध्ये  कॉंग्रेसची महारॅली, 40 एकरवर तीन स्टेज, सोनिया गांधीसह कॉंग्रेसचे दिग्गज नेते उद्या नागपूरमध्ये

* पुण्यात सत्ताधाऱ्यांमध्येच महासंग्राम, भाजप-शिंदे गटाची अजित पवारांविरोधात तक्रार

* लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती, देवेंद्र फडणवीस फेब्रुवारीपासून दररोज 3 सभा घेणार

* मुंबईतील शाॅपिंग माॅलला 🔥 आग, 11 जणांची सुटका

* शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अजितदादा अपयशी, अमोल कोल्हेंचं टिकास्त्र

* ऊर्जामंत्री म्हणून चांगलं काम केलं तरी पक्षाने मला घरी बसवलं त्यामुळे चांगले काम न करणाऱ्या, भाजप आमदार-खासदारांना चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

* गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार, नितीन गडकरींची स्तुतीसुमनं

* 'वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढा', गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

* विरोधी पक्षांनी जागा वाटपाचा फार्मूला तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात निवडणूक लढवावी व जिंकुन दाखवावी - मंत्री गिरीश महाजन यांचे आव्हान

* कोरोना अटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 7 सदस्यीय टास्कफोर्सची स्थापना; आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्त्वात टास्कफोर्स काम करणार

* मुस्लिम लीग जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकारने घातली बंदी, UAPA अंतर्गत कारवाई

* मराठवाड्यावर जलसंकट! 76 पैकी 38 शहरांमध्ये फेब्रुवारी-मार्चनंतर पाणी टंचाई; विभागीय प्रशासनाचा अहवाल

* सोलापूर जिल्ह्यातील करमाळा नगर रोडवर कंटेनर व कारचा भिषण अपघात, चार जण जागीच ठार, सहा जण गंभीर जखमी

* घराबाहेर पडा मुंबईकडे चला लवकरच आंदोलन बाबत सर्व माहिती देणार - मनोज जरांगे

* ई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या "श्रीदेवी प्रसन्न"चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 2 फेब्रुवारी या  दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

* हमाससोबतच्या युद्धामुळे इस्राइल आर्थिक संकटात? अर्थव्यवस्थेत 2% घसरण झाल्याची शक्यता

* दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज-यष्टिरक्षक के. एल. राहुलने झळकावले झुंजार शतक

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या