🌟पुर्णेत जालना येथील अहीर गवळी सामुहिक विवाह समितीचा भव्य सत्कार सोहळा संपन्न....!


🌟पुर्णेतील यादव युवक संघ व यादव अहीर गवळी समाजाकडून सत्कार सोहळा संपन्न🌟 

पुर्णा (दि.०१ डिसेंबर) - पुर्णेतील अहीर गवळी समाज बांधवांना सदिच्छा भेट देण्यासाठी दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी पुर्णेत आलेल्या जालना येथील अहीर गवळी सामुहिक विवाह समितीचा येथील यादव युवक संघ व यादव अहीर गवळी समाजाकडून भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लक्ष्मण जी रौत्रे,मदनलाल रौत्रे,भोलाराम जी रौत्रे,नंदलाल,बटावाले,देवचंद रौत्रे,जगनलाल रौत्रे,नरेश  काबलिये,राजु रौत्रे,गणेश रौत्रे,सुनिल रौत्रे,किसनलाल जाफराबादी,नंदलाल रौत्रे,भोलाराम काबलिये,तुलजाराम काबलिये, गणेश काबलिये,राजेश रौत्रे,भोलाराम जाफराबादी,राजेश रौत्रे,शेरू रौत्रे, सुनिल रौत्रे,मनसे,विजय रौत्रे,रवि रौत्रे, हरीश काबलिये,बबलु रौत्रे,दिपेश रौत्रे आदींसह असंख्य समाज बांधवांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या