🌟परभणीच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक सन्माननीय रागसुधाजी आर.यांना 'बालस्नेही पुरस्कार' मिळाल्याबद्दल सत्कार...!


🌟दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते व रुरल एक्स्प्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांनी केला सत्कार🌟


परभणी : परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिक्षक सन्माननीय रागसुधाजी आर.यांना परभणी जिल्ह्यात बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात त्यांना बालस्नेही पुरस्काराने गौरविण्यात आले.

त्यांना बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल आज मंगळवार दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते व रुरल एक्स्प्रेसचे संपादक प्रसाद पौळ यांनी त्यांची प्रत्यक्ष सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व  देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या