🌟नांदेड नाशिक परभणी हिंगोली चार जिल्ह्यातील निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्याच तालुक्यात होणार पुरस्कार वितरण...!


🌟पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जनार्धन बालासाहेब आवरगंड यांचा देखील समावेश🌟

पुर्णा (दि.१० नोव्हेंबर) - नांदेड नाशिक परभणी हिंगोली चार जिल्ह्यातील निवड झालेल्या शेतकरी बांधवांना त्यांच्याच तालुक्यात पुरस्काराचे वितरण होणार आहे.

   पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये पुर्णा तालुक्यातील माखणी येथील जनार्धन बालासाहेब आवरगंड यांचा देखील समावेश असून त्यांची कृषी फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या "पूर्णा तालुका कृषी विपणन पुरस्कारासाठी निवड झाली असून त्यांना पुर्णा तालुक्यातील ताडकळस भाजीपाला मार्केट येथे रविवार दि.१२ नोव्हेंबर २०२३ रोजी पुरस्कार दिला जाणार आहे तर परभणी तालुक्यातील खानापूर येथील विक्रमी उत्पादन करनारे पंडीत थोरात यांना काळी कमान येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे . या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कृषी फाउंडेशनची टीम उपस्थित रहाणार आहे सर्व उत्पादक व विक्रीदार यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे आण्णा जगताप व साहेब शिंदे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या