🌟पुर्णा तालुक्यातील कळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा....!


🌟यावेळी संविधान दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟

पुर्णा तालुक्यातील कळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत संविधान दिन साजरा करण्यात आला .

यावेळी सरपंच प्रतिनीधी संदीप वाव्हळे ,उपसरपंच प्रकाश भंडे तलाठी दत्तराव होनमणे ,पोलीस पाटील गजानन सुरवसे ,माजी सरपंच गजानन माने ,माजी उपसरपंच भानुदास सूर्यवंशी ,रोजगार सेवक दौलत देवकते ,दत्ता कानडे यांच्यासह कळगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या