🌟राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज बुधवार २९ नोव्हेंबर रोजी मंत्रीमंडळाने घेतलले संक्षिप्त निर्णय....!


🌟मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली🌟

दिनांक: बुधवार २९ नोव्हेंबर  २०२३ 

* अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार

( मदत व पुनर्वसन)

* झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा 

( गृहनिर्माण विभाग ) 

* राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा

( शालेय शिक्षण) 

* मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार 

( मराठी भाषा विभाग)

* मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली

( अल्पसंख्याक विभाग )

* औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन 

( उद्योग विभाग )

* महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार

( महसूल विभाग) 

*  शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

( महसूल विभाग)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या