🌟भारतीय संविधान अखंडता आणि एकात्मतेचा मुलमंत्र - लोकनेते विजय वाकोडे


🌟संविधान दिना निमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते🌟


परभणी : हजारो जाती,धर्म,पंथ,भाषा,वेशभुषा,परंपरा यांची विविधता असतांनाही राष्टाची अखंडता आणि एकत्मतेचा मुलमंत्र देणा-या भारतिय संविधानाने आपल्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे अशा भावना रिपब्लीकन सेनेचे राज्य ऊपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांनी व्यक्त केल्या.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर  पुर्णाकृती पुतळा परिसरात संविधान दिना निमित्त रिपब्लीकन सेना,भारतीय बौध्द महासभा आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी पुढे बोलतांना त्यांनी हुकूमशाही कडे मार्गक्रमण करु पाहणाऱ्या सत्ताधिशांना जाब विचारण्यासाठी सामान्य जनता संघर्षसज्ज झाली आहे याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवावे असे परखड मत व्यक्त केले.या वेळी संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले या संविधान सन्मान सोहळ्यास.......ऊपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ....यांनी पुढाकार घेतला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या