🌟मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील संक्षिप्त निर्णय...!


🌟यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते🌟


मुंबई (दि.०६ सप्टेंबर २०२३) - मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉 संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे –

✅  मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा ठाणे येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत

✅  मुंबईत जानेवारीत आंतरराष्ट्रीय महोत्सव

✅  राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प

✅  आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. एनसीडीसीपेक्षा कमी व्याजदरात कर्ज

✅  केंद्राच्या विविध कंपन्यांना मुद्रांक शुल्कात संपूर्ण सूट

✅  मध्य नागपूरमधील झोपडपट्टीतील घरांसाठी मुद्रांक शुल्कात कपात
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या