🌟पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे संत मोतीराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हरी किर्तन व महाप्रसाद....!


🌟सोमवार दिनांक 04-00 रोजी दुपारी 02-00 ते 03-00 पुजेचे किर्तन होईल🌟


पुर्णा/ प्रतिनिधी 

पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे ब्रम्हीभूत ब्रम्हचैतन्य सद्गुरू संत मोतीराम महाराज यांच्या 59 पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते व त्या निमित्त सोमवार दिनांक 04-00 रोजी दुपारी 02-00 ते 03-00 पुजेचे किर्तन हभप.भागवत महाराज ठाकुरबुवा कावलगावकर यांचे होईल नंतर भक्तांसाठी महाप्रसाद होइल व राञी 09-00 ते 11-00 हभप.गुलाब महाराज निळेकर यांचे हरी किर्तन होईल.

व मंगळवार दिनांक 05-00 सप्टेंबर रोजी सकाळी काल्याचे किर्तन न्याय विधी तज्ञ अँड यादव महाराज डाखोरे वाईकर यांचें होईल व या सप्ताहाची सांगता होईल तरी या हरी किर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पांगरा ढोणे ग्रामस्थांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या