🌟अंबाजोगागाई तालुक्यातील वाघाळा येथील पिडीत सतीश गजाकोष यांना ॲड.माधव जाधव यांनी दिला मदतीचा आधार....!


🌟ॲड.माधव जाधव यांनी वाघाळा येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केवे आर्थिक मदत केली🌟

परळी विधानसभा मतदारसंघातील वाघाळा ता.अंबाजोगाई येथील पिडीत सतीश गजाकोष यांना एक मुलगी व एक मुलगा अशी दोन मुलं होती, त्यांच्या दोन्ही मुलांना डेंगु झाला होता. डेंगु सदृष्य आजाराने लहान मुलगा आदर्श सतीश गजाकोश व मुलगी पुनम सतीश गजाकोश यांचा 15 दिवसांच्या आत उपचारादरम्यान मृत्यु झाला. 

           सतीशराव गजाकोष हे मजुरी करतात.त्यांच्या कुटुंबाला उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नाही.मजूरी शिवाय दुसऱा कोणताही पर्याय नाही.घरामध्ये पत्नी,आई असा परिवार आहे.मुलीच्या उपचारासाठी सतीश गजाकोष यांनी हात उसने पैसे घेतले होते. ही बातमी परळी विधानसभा बाआरएस प्रमुख ॲड. माधव जाधव यांना समजल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी वाघाळा येथे जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच ॲड. माधव जाधव यांनी  (दहा हजार रुपये )१००००/-आर्थिक मदत पिडीत सतीश गजाकोष यांना केली व होईल ती मदत करण्याचे आश्वासन ॲड.माधव जाधव यांनी यावेळी दिले .

     यावेळी, दत्ता भाऊ सोळंके ( भारत राष्ट्रीय समितीचे युवा नेते) रुषीकेश भैय्या लोमटे , किरण भैय्या लाड , खंडेराव (बापू) खाडप , सोमभाऊ वेडे,भैया चव्हाण, अविनाश बादल ,सुरज देशमाने, आरिफ शेख, ऋषिकेश साबणे, चंद्रकांत साबणे, ऋषिकेश लोमटे, बालाजी चव्हाण, किरणराव चव्हाण, उमेश वाघमारे, शाहरुख पठाण ,करण सुरवसे, रानोबा बनसोडे ,मनोज ससाने ,अमोल हातागळे  किशोर सुरवसे, रोहित दासूद, दत्ता भालेकर, ब्रह्मदेव भालेकर, महेश किर्दंत, अतुल किर्दंत, दीपक जाधव, प्रल्हाद गायकवाड, किरण पवार ,ऋषिकेश इंगळे, आम्ही जगतकर, अजय जाधव, सागर आकाश खरडमोल, लखन  बाळस्कर, अभिषेक शेळके, ओम  गायकवाड, अनिल भोकरे , संकेत काळुंखे.व तसेच समस्त वाघाळा शिवाजी चौक  अंबा साखर कारखाना मित्रपरिवार  इत्यादी ऊपस्थीत होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या