🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या....!


🌟जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही,दिलीप वळसे पाटलांची शरद पवारांवर जोरदार टीका🌟


✍️ मोहन चौकेकर

* सावधान : यापुढे समृद्धी महामार्गांवर गाडी थांबवून फोटो किंवा व्हिडिओ काढून हुल्लडबाजी करताल तर सरळ तुरुंगात जाताल ; महामार्ग पोलिसांनी दिला सर्वांना गंभीर इशारा

* पहिल्या सत्रात सर्व्हर डाऊन, गोंधळामध्ये तलाठी भरती परीक्षा पार

*जनतेने एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही, दिलीप वळसे पाटलांची शरद पवारांवर जोरदार टीका

* जगप्रसिद्ध बतीस शिराळयाची नागपंचमी जिवंत नागपूजा ऐवजी प्रतिमा पूजन करुण साजरी

*महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यांवर आले कोट्यवधींचे ड्रग्ज ?

* सांगलीच्या कृष्णाच्या पात्रामध्ये होडी शर्यती दरम्यान दोन गटात राडा, 24 जण जखमी

* नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, आजपासून 14 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद.


* संजय राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरणार ?

* ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग जिला पटवायचे तिला पटवा; मंत्री विजय कुमार गावित यांचे वादग्रस्त वक्तव्य

* कांद्याचे दर वाढले की केंद्र सरकारच्या पोटात दुखायला लागतंय - सदाभाऊ खोत

* तलाठी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार; गोंधळानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्पष्टीकरण*

* अजित पवारांच्या बीडच्या सभेत मनसेकडून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

* महाविकास आघाडीची 23 ऑगस्टला बैठक; इंडिया आघाडी बैठकीच्या तयारीचा घेणार आढावा

* चिंता वाढली! मराठवाड्यात 'ऑगस्ट महिन्यात' पावसाची 71.9 टक्क्यांची तुट; 49 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात

* राज्यभरात गणेशोत्सवाची लगबग; कच्च्या मालाचे भाव वाढल्यानं यंदा मूर्तीच्या किमतींत 25 टक्क्यांची वाढ*

* भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आता खतांसाठीही 100 टक्के अनुदान मिळणार : कृषिमंत्री धनंजय मुंडे*

* लडाखच्या पूर्व भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी भारत आणि चीन प्रयत्नशील, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु

* आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, तिलक वर्माला संधी, चहलचा पत्ता कट

* बरे झाले शरद पवार साहेबांविषयी दिलीप वळसे पाटील यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे - जितेंद्र आव्हाड

* पक्षाने आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढणार - खासदार संजय राऊत

* मी शरद पवारांवर टीका केली नाही, पण...; वळसे पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम

* 'याला नमक हरामी म्हणतात';  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची दिलीप वळसे पाटलांवर शेलक्या भाषेत टीका*

* कांद्याच्या प्रश्नावर बाजार समित्या बंद करण्याच्या निर्णयाला पाठिंबा - अजित नवले

* लवकरचं संजय राऊत हे शरद पवार यांच्या गटात जाऊन बसणार - नितेश राणे*

* तलाठी परिक्षेत गोंधळ करणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर सरकार विरोधात उभे राहू, तलाठी परीक्षेवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया*

* कृषिमंत्री धनंजय मुंडे महत्वाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैद्यनाथच्या महादेव चरणी नतमस्तक; कांद्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्र्यांना भेटणार

* आव आणणारे काही जण डोळे वटारल्यावर पळून गेले; उद्धव ठाकरे यांचा अजित पवार व एकनाथ शिंदेना टोला 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या