🌟पुर्णेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनच्या वतीने शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या १० व्या स्मृती दिना निमित्त अभिवादन...!


🌟वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारीत चमत्कार सादरीकरण व अभिवादन गीताच्या माध्यमातून श्रध्दांजली🌟


पुर्णा : पुर्णा शहरातील स्मृतिशेष भैय्यासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह भिम नगर येथे वैज्ञानिक दृष्टीकोनावर आधारीत चमत्कार सादरीकरण व अभिवादन गीताच्या माध्यमातून शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आशोक एंगडे चमत्कार सादरीकरण करण्यात आले यावेळी अमृत कहाळे प्रा.शेख नसीर जय एंगडे दिलीप गायकवाड त्र्यंबक कांबळे जानकीराम भवरे आशोक गवळी आदि उपस्थित होते या मिमिताने महापुरुषाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक प्रा.शेख नसीर यांनी सुत्रसंचलन अमृत कहाळे आभार प्रज्ञा अजय गायकवाड यांनी केले यशस्वीतेसाठी वैशाली महिला मंडळ विशाखा महिला मंडळाच्या पदाधिकारी नगरसेविका सुमनबाई मधूकर गायकवाड मंजुषाताई पाटील विशाखा एगडे सविता आहिरे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या