🌟छ.संभाजी नगर (औ.बाद) रेल्वे स्थानक परिसरात आढळली घरातून निघून आलेली १६ वर्षी अल्पवयिन मुलगी....!


🌟मिसिंग किंवा गुन्हा दाखल असल्यास रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांच्या मोबाईल क्रमांक 9158888159 यावर संपर्क साधावा🌟

छ संभाजी नगर (औ.बाद) - छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्थानक परिसरात घरातून निघून आलेली एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी मिळुन आलेली आहे सदरील मुलीला विचारपूस केली असता ती बिहार राज्यातील आरा जिल्ह्यातील असल्याचे सांगत आहे परंतू सदरील मुलगी खोटे बोलत असल्याचा अंदाज प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांनी व्यक्त केला आहे. 

संबंधित अल्पवयिन मुलीचे छ.संभाजी नगर जिल्ह्यात नातेवाईक आहेत तिच्या जवळील पर्स उघडून बघितली असता त्यात काही पिवळ्या रंगाचे धातूचे पाकीट वर बिडकिन तसेच शेंदुरवादा येथील ज्वेलर्स येथुन खरेदी केल्याचे निदर्शनास येत आहे परंतु ती मुलगी ते दाखवत नाहीं कोणत्याही पोलीस स्थानकात तक्रार किंवा गुन्हा दाखल असल्यास तातडीने रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांच्या मोबाईल क्रमांक 9158888159 यावर संपर्क साधावा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या