🌟परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात ०.२ मिलिमीटर पाऊस.....!


🌟जिल्ह्यातील परभणी,सेलू,जिंतूर,पुर्णा वगळता उर्वरित तालुक्यात पाऊस पडला नाही🌟

परभणी (दि.१८ ऑगस्ट, २०२३) : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ०.२ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक जिंतूर तालुक्यात १.२ मि.मी. पाऊस पडला आहे. तर पुर्णा ०.८ आणि सेलू  व परभणी प्रत्येकी ०.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात पाऊस पडला नाही.....    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या