🌟नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात अज्ञात चोरट्यांकडून भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न...!


🌟शहरातील स्व.डि.बी.पाटील कॉम्प्लेक्स मधील घटना🌟

नांदेड : जिल्ह्यातील नायगावात आज शुक्रवार दि.२५ आगस्ट रोजी पहाटे ०४-०० वाजेच्या दरम्यान शहरातील स्व.डि.बी.पाटील कोंप्लेक्स मधील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला परंतू चोरट्यांचा हा प्रयत्न नायगाव पोलिसांच्या जागरूकतेने फसला.

या प्रकरणात नायगाव शहरातीलच एका आरोपीस रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपास पो.नि.चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बाचावार हे करीत आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या