🌟परभणी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद.....!


🌟पुर्णा तालुक्यात सरासरी २०.६ मिलिमीटर पावसाची नोंद🌟

परभणी (दि.२३ आगस्ट २०२३) : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १७.६ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेल्या पावसाचा विचार केला असता, सर्वाधिक सेलू तालुक्यात ३२.१ मि.मी. पाऊस पडला आहे. तर परभणी २८.३, पुर्णा २०.६, मानवत १९.३ पाथरी १७.४, पालम १४.३, जिंतूर ८.३, गंगाखेड ६.६, मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी सोनपेठ तालुक्यात २.२मि.मी. पाऊस पडला आहे. तर औरंगाबाद विभागात सरासरी ५.५ मि.मी. पाऊस पडल्याची‌ नोंद झाली आहे...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या