🌟शिवसेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांचा पालम येथे सत्कार....!


🌟यावेळी शिवसेना परभणी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष लालूखा पठाण यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

परभणी : शिवसेना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याकचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मो.हाजी कुरेशी यांचा परभणी जिल्ह्यातील पालम येथे जंगी सत्कार करण्यात आला यावेळी परभणी जिल्हा शिवसेना अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष लालूखा पठाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या सत्कारावेळी शिवसेना पालम तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पौळ,माजी उपनगराध्यक्ष असदखान पठाण,माजी नगरसेवक,विठ्ठल टोपे,शेख गौस,आदींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या