🌟लोहा तालुक्यातील बोरगाव येथे कै.गुणूबाई व्यंकटराव पाटील यांच्या गोडजेवणा निमित्त १३ आगस्ट रोजी हरीकिर्तन....!


🌟श्री संत तुकोबाराय पावन धामचे श्री.हभप.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हरीकिर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे🌟


नांदेड (दि.१२ आगस्ट २०२३) - नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्याती बोरगाव येथील कै.गुणूबाई व्यंकटराव पाटील यांच्या गोडजेवणानिमित्त रविवार दि.१३ आगस्ट २०२३ रोजी मौजे बोरगाव येथे बिड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या औरंगपूर येथील श्री संत तुकोबाराय पावन धामचे श्री.हभप.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचे सकाळी ११-०० ते ०१-०० वाजे दरम्यान हरीकिर्तन होणार असुन या किर्तनाचा व भोजनाचा लाभ घेण्यासाठी आपली उपस्थिती लाभावी अशी विनंती श्री नारायण व्यंकटराव पाटील , श्री शेषेराव व्यंकटराव पाटील,श्री गणेश व्यंकटराव पाटील , श्री संजय व्यंकटराव पाटील सह पाटील परीवार बोरगाव यांनी केली आहे.

बोरगाव येथील कै. गुणुबाई व्यंकटराव पाटील यांना सोमवार दि.३१ जुलै २०२३ रोजी देवज्ञा झाली होती त्यांच्या गोडजेवणा निमित्त हरिकिर्तनाचे आयोजन करण्यात आहे आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या