🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या......!


🌟शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या,मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक🌟

 ✍️ मोहन चौकेकर

* इस्त्रोच्या चंद्रयान मोहिमेचा आणखी एक टप्पा यशस्वी ; विक्रम लॅंडर प्रोप्लशन  माॅडेल पासून वेगळे ; चंद्रयान लवकरच चंद्रांवर उतरणार

* चक्क 50 वर्षानंतर मान्सूनची एवढी मोठी  दीर्घ / लांब विश्रांती  या आधी मान्सुनने 1972 लाल 18 जुलै ते 3 आॉगस्ट पर्यत घेतली होती दीर्घ विश्रांती

*माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितलं ? शरद पवारांचा अजित पवारांना सवाल

*आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

*शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या,मिरजेतील शिवसेना कार्यकर्त्यांची दिल्लीत धडक

*संभाजी भिडे,शरद पोंक्षेची दखल घ्यावी इतकी त्यांची लायकी नाही - अशोक चव्हाण

*आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त वाढत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, झुलवत बसू नका; अशोक चव्हाणांनी सरकारला ठणकावलं

*शरद पवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूर दौऱ्यावर, हसन मुश्रीफांविरोधात रणशिंग फुंकणार ?

*महापुरुषांचा अपमान केल्यास सहन केला जाणार नाही; अजित पवारांच्या संभाजी भिडेंना कानपिचक्या

*शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काहीच फाटलेलं नाही, शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचे मोठे विधान

*आम्ही मागे उभे राहिलो म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री - आमदार भरत गोगावले यांचे मोठं वक्तव्य

*अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर त्याचे परिणाम वाईट होतील - बच्चू कडू

*मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर यांना अटक*

*लोक मतदान करणार नसल्याने भाजपकडून पक्ष फोडाफोडीचे राजकारण ---अशोक चव्हाण

*छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवार यांनी तरुणांसोबत साधला संवाद

* महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिलेला नाही - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

*अजितदादा, शिंदे गटासह संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर जोरदार हल्ला ; शरद पवार यांच्या फोटोच्या निमित्ताने साधला निशाणा

*देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, मी पुन्हा येईन. ते पुन्हा आले. पण मुख्यमंत्री म्हणून नाही तर खालच्या पदावर --- शरद पवार*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारी,घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन*l

*सत्तेसाठी अनेकांनी विचाराशी फारकत घेतली - जयंत पाटील*

*आमदार रोहीत पवार यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयाला भेट; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची आमदार रोहीत पवार यांनी केली प्रशंसा

*मानेवर तलवार धरली तरी मी मंत्रिपद स्विकारणार नाही --- बच्चू कडु

*आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, सक्षणा सलगर यांचा जोरदार हल्लाबोल

*कॅगच्या रिपोर्टमुळे केंद्र सरकारच्या योजनांवर प्रश्नचिन्ह आयुष्यमान भारत ते द्वारका एक्स्प्रेसवे योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप

*राज ठाकरे यांच्या आदेशानंतर ठाण्यात मनसेचे खड्डे आंदोलन*

*शिराळा वन विभाग यांच्याकडून नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी पथनाट्या द्वारे प्रबोधन

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या