🌟नांदेड येथे एक गावठी पिस्टलसह चार जिवंत काडतुसांसह चार आरोपी स्थानिक गन्हे शाखेकडून अटक....!🌟चार आरोपीं विरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु🌟 

नांदेड (दि.२५ आगस्ट २०२३) - नांदेड येथे अवैद्य शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढून त्यांचे विरुष्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्रीशस्त्र बाळगणारे आरोपीं विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्थागुशाचे टिमला आदेश दिले होते.

दिनांक 25/08/2023 रोजी श्री व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना नांदेड शहरातील लातुर फाटा, नांदेड येथे चार इसम स्वत:चे जवळ पिस्टल बाळगुन असल्याची खात्रशीर माहीती मिळात्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार याना लातुर फाटा, नंदिड येथे रवाना केले. स्थागुशा चे अधिकारी व अमंलदार यानी पुजा हॉटेल समोर लातुर फाटा, नांदेड यैथे जावुन आरोपी नामे 1) मुकेश ऊर्फ प्रेम पिता प्रदिप सरपे वय 28 वर्ष व्यवसाय व्यापार रा. नाईक कॉलेजसमोर सिडको नांदेड 2) माधव रामदास गायकवाड वय 34 वर्ष व्यवसाय मजूरी रा. दिक्षानगर सुनिलनगर, वळीरामपुर नांदेड 3) किरण शिवाजी हंवर्डे वय 21 वर्ष व्यवसाय वेकार रा. यशोधरानगर, सिडको नांदेड 4) आकाश रमेश शितळे वय 19 वर्ष व्यवसाय वेकार रा. विनयनगर, सिडको नांदेड यांना पकडुन त्यांची झडती घेतली असता, अ. क्र. 1 याचे कमरेला लावलेले एक गावटी वनावटीचे पिस्टल किंमती 25,000/ - रुपयाचे व चार जिवंत काडतुस किंमती 2400/- रुपयाचे मिळुन आले. नमुद आरोपीतांनी मरध्यप्रदेश येथुन विकत आणले असत्याचे सांगीतले. सदरचे गावठी पिस्टल जप्त केले असुन नमुद चार आरोपीविरुध्द पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  चालु आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नंदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर पौलीस निरीक्षक स्थागूशा नंदिड, सपोनि / रवि वाहळे, पोउपनि/दत्तात्रय काळे, पोहेकों/अफजल पठाण, संग्राम केंद्े, रुपेश दासरवार, पोना/संजिव जिंकलवाड, पासिंह कांवळे, पोकों/ गणेश धुमाळ, मारोती मोरे, धम्मा जाधव, चापोकों/ मारोती मुंडे, हेमंत विचकेवार यांनी व सायबरचे पोह/ राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या