🌟पत्रकार संदीप महाजनांवरील हल्लेखोरांवर कारवाई करा : बीड लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनेची मागणी....!


🌟अशी माहीती लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनचे प्रसिधदी प्रमुख भगिरथ बद्दर,बीड जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिली🌟 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावरील हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत असून हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागणी बीड लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनानी केली आहे. अशी माहीती लोकस्वातंत्र्य पत्रकार संघटनचे प्रसिधदी प्रमुख भगिरथ बद्दर, बीड जिल्हाध्यक्ष श्री. देशमु ख यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या