🌟वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अंधश्रध्य या विषयावर चमत्कार सादरीकरण कार्यक्रम संपन्न....!


🌟पुर्णा तालुक्यातील खडाळा जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते आयोजन🌟


पुर्णा (दि.२५ आगस्ट २०२३) - पुर्णा तालुक्यातील खडाळा जिल्हा परिषद शाळा येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाह अशोक एंगडे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा या विषया वर चमत्काराच्या प्रयोगा सह चमत्कारा मागील विज्ञान समजून सांगितले पाण्याला आग लावणे हळदीच कुंकू होणे नारळातून करणी काढणो इत्यादी प्रयोग सादरीकरण करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ नागरगोजे हे होते कार्यकमाचे प्रास्ताविक कैलास सुखसे यांनी तर आभार पाडूरग मोरे यांनी मानले यावेळी शाळेतील शिक्षक व्यंकटराव जाधवा पी.आर राठौड ज्ञानेश्वर साखरे वर्षापाटील राहूल राऊत यांच्या विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या