🌟जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू नीरज याने तब्बल ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक करीत केला विक्रम....!


🌟तमाम देशवासीयांना नीरजचा सार्थ अभिमान🌟

बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू नीरज याने तब्बल ८८.१७ मीटरपर्यंत भालाफेक करीत विक्रमी कामगिरी करीत या स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावली आहे. तमाम देशवासीयांना नीरजचा सार्थ अभिमान आहे. त्याला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या