🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स /बातम्या....!🌟9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले; सुप्रिया सुळेंचा लोकसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल🌟

✍️ मोहन चौकेकर

* मी कुठल्याही पक्षांमध्ये जाणार नाही शेतकरी चळवळीमध्येच राहुन काम करणार शेतकरी चळवळीतील लढाऊ नेते व मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांचे व्यक्तव

* आमदारांना विधानसभेत मोबाईल, झेंडे आणण्यास बंदी; सभागृहात मांडले विधानसभेचे नवे नियम

* पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2700 कोटीचे दावे प्रलंबित, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे राजस्थानातील, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे प्रलंबित

* महागड्या टोमॅटोमुळे शाकाहारी थाळी महागली! किमतीत 28 टक्क्यांची वाढ

 * यंदाही पीओपी गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार, राज्य सरकारची न्यायालयात माहिती

* भारतीय वंशाचे वैभव तनेजा टेस्लाच्या CFO पदी, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय*

* 9 वर्षात 9 राज्यांचे सरकार पाडले; सुप्रिया सुळेंचा लोकसभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल

* अखेर सात दिवसानंतर बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; दिवाळी बोनस, साप्ताहिक रजा, वार्षिक वाढ मान्य यांसह विविध मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या मान्य 

* संभाजी भिडेंच्या अटकेसाठी भाजपसह एकनाथ शिंदे,अजित पवारांच्या घरासमोर आंदोलन करा ; प्रकाश आंबेडकरांची सूचना

* राहुल गांधी दोन दिवसांच्या वायनाड दौऱ्यावर; खासदारकी बहाल केल्यानंतर पहिल्यांदाच मतदारसंघात

* हरयाणाच्या नूह जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे इंटरनेट सेवा 11 ऑगस्टपर्यंत बंद

* मुबईतील 15 कोव्हीड सेंटरमध्ये 700 कोटी रूपयांचा घोटाळा किरीट सोमय्या यांचा धक्कादायक दावा                                                                                        

* मी भाजप सोबत जाणार नाही ---- शरद पवार 

✍️ *मोहन चौकेकर*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या