🌟नांदेड मधील सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा येथील हजूरी पाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर....!


🌟हजूरी पाठी संघटनेच्या अध्यक्ष पदी स.दलजितसिंघ बिशनसिंघ हजूरी पाठी तर सेक्रेटरी पदावर स.जगदीपसिंघ नंबरदार🌟


🌟हजूरी पाठी संघटनेच्या उपाध्यपदी स.प्रदिपसिंघ रागी यांची नियुक्ती🌟


नांदेड (दि.२२ आगस्ट २०२३) - नांदेड मधील सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा येथील हजूरी पाठी संघटनेच्या कार्यकारी सभेचे आज मंगळवार दि.२२ आगस्ट २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी संघटनेत फेरबदल करण्या संदर्भात ठराव पास करण्यात आला.


यावेळी हजूरी पाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वानुमते हजूरी पाठी संघटनेच्या अध्यक्ष पदी सरदार दलजितसिंघ बिशनसिंघ हजूरी पाठी तर उपाध्यपदी स.प्रदिपसिंघ जीतसिंघ रागी तर संघटनेच्या सेक्रेटरी पदावर सरदार जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार तर खजिनदार (कैशीयर) पदावर सरदार रणजोतसिंघ जगिंदरसिंघ सुखई यांची नियुक्ती करण्यात आली असून सन्माननीय सदस्य पदावर सरदार बिरेंदरसिंघ अवतारसिंघ रागी,सरदार पुरणसिंघ लछमनसिंघ,सरदार गुरमितसिंघ लड्डुसिंघ रागी,सरदार परविंदसिंघ गुलाबसिंघ मास्टर,सरदार हरदीपसिंघ गुलाबसिंघ पाठी,सरदार बाबुसिंघ गंगनसिंघ बासरीवाले,सरदार महेंद्रसिंघ केशरसिंघ चाहेल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या